शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राजकारण : पंतप्रधान आम्हाला घाबरतात, हे त्यांना शोभत नाही; आंदोलनजीवीवरुन योगेंद्र यादवांनी सुनावले खडे बोल

राजकारण : 18 वर्षीय मुलीला आपण शत्रू मानावं इतका आपला देश कमकुवत आहे का?

महाराष्ट्र : लतादीदी, सचिनसह सेलिब्रिटींच्या टि्वटची चौकशी होणार; गृहमंत्री देशमुख यांचं काँग्रेसला आश्वासन

राष्ट्रीय : आंदोलनजीवी प्रवृत्तींपासून सावध राहा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संसदेत हल्लाबोल

राष्ट्रीय : Farmer Protest: किमान हमीभाव कायम राहण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा; टिकैत यांची मागणी

राष्ट्रीय : Farmer Protest: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघणार?; चर्चा होण्यासाठी पडद्यामागूनही प्रयत्न

राष्ट्रीय : मिसेस जोनस गप्प का?, मिया खलिफाचा शेतकरी आंदोलनावरुन प्रियांका चोप्रावर निशाणा

मुंबई : 'कोरोना अनिल देशमुखांना झाला आहे की त्यांच्या मेंदूला?'; भाजपाची बोचरी टीका

राष्ट्रीय : Farmer Protest: अस्लम शेख यांनी घेतली दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट

मुंबई : 'पेग्वीन' सेनेनं पूर्णपणे शरणागती पत्करलीय, आशिष शेलाराचं खोचक ट्विट