शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

वसई विरार : पालघर जिल्ह्यात ‌भारत बंदला मिळाला संमिश्र प्रतिसाद; दुकाने, बाजारपेठा बंद तर बँका, कार्यालये सुरळीत

महाराष्ट्र : शेतकरी आंदोलनाची दखल घेतली नाही, तर आणखी तीव्र लढा देऊ; नाना पटोलेंचा इशारा

राष्ट्रीय : आंदोलनकर्त्या शेतकऱ्याची हत्या; टिकरी बॉर्डरजवळ आढळला मृतदेह

राष्ट्रीय : Bharat Band today: कृषी विधेयकांविरोधात शेतकऱ्यांचा भारत बंद सुरु; गाझीपूर सीमेवरील वाहतूक रोखली

राजकारण : शेतकरी संघटनांच्या 'भारत बंद'ला काँग्रेसचा पाठिंबा; नाना पटोलेंसह अनेक नेते मुंबईत उपोषण करणार!

राष्ट्रीय : Farmers Protest: कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा उद्या भारत बंद; देशवासियांनी सहभागी होण्याचं आवाहन 

राजकारण : ...तर पुन्हा दिल्लीत घुसावे लागेल, बॅरिकेट्स तोडावे लागतील’’, राकेश टिकैत यांची आंदोलकांना चिथावणी

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी गडहिंग्लजला विविध संघटना एकत्र !

राजकारण : शेतकरी संघटनांच्या २६ मार्चच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा - नाना पटोले

राष्ट्रीय : माझा शेतकऱ्यांना पाठींबा आहे म्हणून मोदी सरकार मला त्रास देतंय, अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल