शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : Farmers Protest : 26 जून रोजी देशभरातील राजभवनांसमोर निदर्शने; संयुक्त किसान मोर्चाची मोठी घोषणा

राष्ट्रीय : दिल्लीच्या सर्व सीमा केंद्रांवर सुरक्षेत वाढ; ५० हजार शेतकरी दिल्लीत येण्याच्या तयारीत?

राष्ट्रीय : Farmers Protest: अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना भेटायला गेलो नव्हतो; राकेश टिकैत संतापले

गोंदिया : बळीराजासाठी हमीभावात तुटपुंजी वाढ, पण लागवड खर्चात मोठी भाववाढ

राष्ट्रीय : Farmers Protest: “अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा अधिक फैलाव”: राकेश टिकैत

राष्ट्रीय : Farmers Protest: शेती आणि देशाच्या रक्षणासाठी शेतकरी मरतायत; ५०० जणांच्या मृत्यूवरून राहुल गांधींची टीका

महाराष्ट्र : हवेलीच्या पूर्व भागातील रिंगरोडवरुन वाद शिगेला | Farmer Protest | Solapur News

राष्ट्रीय : Farmers Protest: राकेश टिकैत घेणार ममता बॅनर्जींची भेट; शेतकरी आंदोलन पुन्हा होणार तीव्र?

कोल्हापूर : मोदी-शहांविरोधात भाजप वगळून सर्वपक्ष एकत्र

राष्ट्रीय : Coronavirus: शेतकऱ्यांनी केले लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन; तीन जणांना अटक