शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : Rakesh Tikait : उत्तर प्रदेश निवडणुकांआधी होणार मोठ्या हिंदू नेत्याची हत्या; राकेश टिकैत यांचं वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचे डोके फोडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई: उपमुख्यमंत्री

राष्ट्रीय : हे तर बलिदान... पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

राष्ट्रीय : Karnal Farmers Protest: “इथं कुणीही आला तरी सरळ डोकं फोडा”; शेतकरी आंदोलनाआधीचा खळबळजनक Video व्हायरल

राष्ट्रीय : ...शर्म से सर झुकाया हिंदुस्तान का; हरियाणात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, काँग्रेसचा भाजपवर निशाणा

राजकारण : Farmers Protest: “१० लाख शेतकऱ्यांनी PM निवासस्थानालाच घेरले, तर मोदी सरकार काय करणार?”

राष्ट्रीय : Farmers Protest: “आंदोलनावर दोन आठवड्यात तोडगा काढा”; सुप्रीम कोर्टाने मोदी, योगी सरकारला फटकारले

राष्ट्रीय : पंजाबचे CM कॅप्टन अमरिंदर सिंह आज PM मोदींची भेट घेणार! 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

राजकारण : पेगासस प्रकरणावरुन राज्यसभेत गोंधळ, तृणमूल काँग्रेसचे 6 खासदार एका दिवसासाठी निलंबित

राजकारण : Farmers Bill: कृषी कायद्यावरुन काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदारांमध्ये शाब्दिक चकमक