शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : Farm Laws Repeal: मोदींची घोषणा अन् भाजपसाठी 'गेम ऑन'; जाणून घ्या कायदे रद्द होण्याचे फायदे

मुंबई : 'सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली'; मोदींच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : 'खून रंग लाया है, तानाशाही हार गयी...'; मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर, अशा येतायत सोशल मीडिया रिअ‍ॅक्शन्स

मुंबई : “आता ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रस्तावित केलेले तीन कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत”

राष्ट्रीय : कृषी कायदे रद्द! मोदींनी घोषणा तर केली; पण पुढे काय? जाणून घ्या घटनात्मक प्रक्रिया

मुंबई : कृषी कायद्यांविरोधातील लढाईत शहीद झालेल्यांचे बलिदान शेतकरी विसरणार नाहीत!

राष्ट्रीय : Farm laws Repeal: “मोदी सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, अध्यादेश का काढला नाही?”; प्रियंका गांधींचा थेट सवाल

राष्ट्रीय : Farm laws Repeal: “लोकशाही मार्गाने आंदोलन करुन साध्य करता आलं नाही ते निवडणुकीच्या भीतीने झालं”: पी. चिदंबरम

राष्ट्रीय : “असंच आता काश्मीरमध्ये कलम ३७० लागू केले जाईल”; कृषी कायदे रद्द केल्यावर अब्दुल्लांची प्रतिक्रिया

पुणे : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर काय म्हणाले पुण्यातील लोकप्रतिनिधी आणि नेते...