शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

संपादकीय : कोडगेपणाचा कळस! दुर्लक्ष करून समस्या सुटत नाहीत

राष्ट्रीय : आधी चर्चा अन् नंतरच डल्लेवाल उपचार घेणार, पंजाब सरकारचे कोर्टात निवेदन

राष्ट्रीय : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा बंद, डल्लेवालांची प्रकृती नाजूक; बाजारपेठा कडेकोट बंद, वाहतुकीवर परिणाम

राष्ट्रीय : रस्ते बंद, रेल्वे वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत, पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं आक्रमक आंदोलन

संपादकीय : अन्वयार्थ: बहिऱ्या सरकारला शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येईल का?

राष्ट्रीय : मागण्यांसाठी कोर्टाचे दरवाजे सदैव खुले आहेत; शेतकऱ्यांना उद्देशून सुप्रीम कोर्टाचे उद्‌गार

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचा १६ ला ट्रॅक्टर मोर्चा, १८ रोजी रेल रोको; आंदोलकांना शंभू सीमेवर रोखून धरले

राष्ट्रीय : Farmers Protest : १४ डिसेंबरला शेतकरी दिल्लीकडे कूच करणार, शंभू बॉर्डरवरून सर्वनसिंह पंढेर यांची घोषणा

भंडारा : संतप्त पूरग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या दारावर मांडला ठिय्या

संपादकीय : संपादकीय: शेतकऱ्यांची हाक ऐका