शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

संपादकीय : आम्ही मशागत केली; पण राजकीय पक्षांना पीक काढता आले नाही; शेतकरी नेत्यांना शल्य

वर्धा : कृषीपंपांचा विद्युतपुरवठा खंडित करणे थांबवा

नाशिक : सायगावला विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

राष्ट्रीय : PM Narendra Modi Interview: “छोट्या शेतकऱ्यांच्या वेदना कळतात, राष्ट्रहितासाठी कृषी कायदे रद्द केले”: पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : आता एकच संदेश, शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या अन्...; संयुक्त किसान मोर्चाचा घणाघात 

राष्ट्रीय : विधानसभा निवडणुकीआधी शेतकरी संघटनांची मोठी घोषणा; पुन्हा आंदोलन करणार!

राष्ट्रीय : Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा रोखण्यामागं षडयंत्र; लाऊड स्पीकरचा वापर झाल्याचा खुलासा

राष्ट्रीय : Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुरक्षा धोक्यात, १५-२० मिनिटं उड्डाणपूलावर अडकले; गृह मंत्रालय संतापले

राष्ट्रीय : Satyapal Malik: “पुन्हा PM मोदींना भेटायची हिंमत झाली नाही”; सत्यपाल मलिकांनी सांगितली ‘मन की बात’

राष्ट्रीय : Lakhimpur kheri Violence: लखीमपूर हिंसाचार; गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राविरोधात 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल