शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

परभणी : परभणी :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे दुर्लक्षितच; ‘उभारी’तून मिळेना मदतीची ऊब

राष्ट्रीय : Kisan Kranti Padyatra : भाजपा सरकारवर किसान युनियनचा हल्लाबोल, पण आंदोलन मागे

राष्ट्रीय : Kisan Kranti Padyatra: सरकारची आश्वासनं नामंजूर; शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार

राष्ट्रीय : Kisan Kranti Yatra : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांनी केला बळाचा वापर

राष्ट्रीय : Kisan Kranti Padyatra : सरकारनं सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे - अजित नवले

महाराष्ट्र : खुर्शीपार येथे पाण्यासाठी शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन

यवतमाळ : ऊस उत्पादकांचे आंदोलन सुरूच

महाराष्ट्र : Milk Supply Live Update - दूध दरवाढ आंदोलन चिघळलं, बुलडाण्यात एसटी बसची तोडफोड

मुंबई : Milk Supply : आता माघार नाही; ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार - राजू शेट्टी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात