शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, कोल्हापुरात समाजवादी पक्षाचे धरणे आंदोलन 

राष्ट्रीय : हरयाणा पोलिसांची कृती रानटी; अमरिंदर सिंग यांचा घरचा अहेर

लोकमत शेती : 'कांदा आमच्यासाठी देव', निर्यात बंदी विरोधात नाशिकमध्ये शेतकऱ्यांचे कांदा रथ आंदोलन 

राष्ट्रीय : शेतकरी मोर्चात तणाव; ७ जिल्ह्यांत इंटरनेट बंद; ‘दिल्ली चलो’ मोर्चा २९ फेब्रुवारीपर्यंत केला स्थगित

राष्ट्रीय : दगडफेक विरुद्ध लाठीचार्ज! हरयाणा सीमेजवळ पुन्हा शेतकरी आणि पोलिस समोरासमोर; एक पोलिस जखमी

राष्ट्रीय : शेतकऱ्यांचा ‘चलो दिल्ली मार्च’ २९ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलला; संयुक्त किसान मोर्चाने घेतला निर्णय

लोकमत शेती : कांदा निर्यातीचा ताजा निर्णय नेत्यांच्या ‘डॅमेज कंट्रोलसाठी’? जाणून घ्या वास्तव

गोवा : Goa: शेतकऱ्यांवरील दडपशाहीचा आयटककडून पणजीत निषेध

राष्ट्रीय : शेतकऱ्यांसाठी ‘काळा दिवस’ खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी; १४ मार्चला दिल्लीत महापंचायत

राष्ट्रीय : Farmers Protest : आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला 1 कोटीची मदत, बहिणीला सरकारी नोकरी