Farmer Success Story : वडिलांच्या आत्महत्येनंतर कुटुंबावर आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे गेलेला राम जिरे आज रेशीम व हळद शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहे. त्याची ही कहाणी प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी आहे.(Farmer Success Story) ...
Success Story : वसमत तालुक्यातील इंजनगाव येथील अल्पभूधारक शेतकरी सदाशिव आडकिणे यांनी शेतीत एक अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवला. करवंदाच्या दीड एकरात कव्हळा, देवडांगर आणि काशिफळ ही आंतरपिके घेऊन केवळ त्यातून दीड लाखांचे उत्पन्न मिळविले. ...
Success Story : तंत्रशुद्ध पद्धतीने पपईची शेती केल्यास अडीच एकरात महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई होते. हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या व शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या रूपेश बाळकृष्ण टांगले यांनी स्वअनुभवातून दाखवून दिले आहे. ...
Success Story : 'उद्योजकतेचे स्वप्न पाहू नकोस ! ते आपल्यासाठी नाही,' असं वडिलांनी बजावलं होतं; पण आई प्रभा हिने दिलेल्या हजार रुपयाने त्याच्या स्वप्नाची सुरुवात झाली अन् आज त्याच रुपयांतून सुरू झालेलं पाऊल कोट्यवधींच्या अगरबत्ती साम्राज्यात रूपांतरित ...