लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फरहान अख्तर

फरहान अख्तर

Farhan akhtar, Latest Marathi News

'बाजीराव मस्तानी'नंतर भन्साळींच्या 'इंशाअल्लाह' नाही 'तर' या सिनेमात दिसणार प्रियंका चोप्रा - Marathi News | Priyanka chopra will be seen in sanjay leela bhansali next film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाजीराव मस्तानी'नंतर भन्साळींच्या 'इंशाअल्लाह' नाही 'तर' या सिनेमात दिसणार प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्राने काही दिवसांपूर्वीच 'द स्काय इज पिंक' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यानंतर प्रियंकाने बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा साईन केल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होते. ...

प्रियंका चोप्राच्या 'द स्काय इज पिंक' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, सोशल मीडियावर शेअर केले फोटो - Marathi News | Priyanka Chopra's 'The Sky Is Pink' movie shoots complete, photos shared on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या 'द स्काय इज पिंक' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा लवकरच 'द स्काय इज पिंक' या चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. ...

 फरहान अख्तरचा मोठा खुलासा! या महिन्यात करणार गर्लफ्रेन्ड शिबानीसोबत लग्न!! - Marathi News | Farhan Akhtar confirms April or May wedding with ladylove Shibani Dandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : फरहान अख्तरचा मोठा खुलासा! या महिन्यात करणार गर्लफ्रेन्ड शिबानीसोबत लग्न!!

अभिनेता फरहान अख्तर व अभिनेत्री शिबानी दांडेकर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरात आहेत. सोशल मीडियावरही या कपलचे रोमॅन्टिक फोटोंची धूम आहे. आता फरहान व शिबानीने आपल्या नात्याला नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ठरले, प्रियंका चोप्रा-फरहान अख्तरचा 'स्काय इज पिंक' या तारखेला होणार रिलीज - Marathi News | Priyanka chopra-farhan akhtar movie sky is pink will be release on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरले, प्रियंका चोप्रा-फरहान अख्तरचा 'स्काय इज पिंक' या तारखेला होणार रिलीज

अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिचा आगामी सिनेमा 'स्काय इज पिंक'मुळे चर्चेत आहे. प्रियंकासोबत या सिनेमात फरहान अख्तर आणि  जायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

फरहान -शिबानीच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण?, सोशल मीडियावर शेअर केला फोटो - Marathi News | farhan akhtar and Shibani dandekar shared a same picture on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान -शिबानीच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण?, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर त्यांच्या रिलेशनशिपला घेऊन सतत मीडियामध्ये चर्चेत असतात. फराहन आणि शिबानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकच फोटो शेअर केला आहे. ...

फरहान अख्तरपासून दूर राहा...! श्रद्धा कपूरने बॉयफ्रेन्डला बजावले!! - Marathi News | what shraddha kapoor bans boyfriend rohan shrestha from working her ex boy friend farhan akhtar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरपासून दूर राहा...! श्रद्धा कपूरने बॉयफ्रेन्डला बजावले!!

अभिनेता फरहान अख्तर सध्या शिबानी दांडेकरच्या प्रेमात वेडा झालाय. कधीकाळी याच फरहानच्या हृदयात श्रद्धा कपूर बसली होती. होय, फरहान व श्रद्धाच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. ...

शिबानीच्या प्रेमात फरहान अख्तरचा हा शायराना अंदाज, लेडी लव्हसाठी दिला 'हा' सुंदर मेसेज - Marathi News | Farhan Akhtar share romantic post for shibani dandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिबानीच्या प्रेमात फरहान अख्तरचा हा शायराना अंदाज, लेडी लव्हसाठी दिला 'हा' सुंदर मेसेज

फराहन अख्तर आणि शिबानी दांडेकर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. ...

फरहान अख्तर दिसणार बॉक्सरच्या भूमिकेत, 'या' दिग्दर्शकासोबत करणार सहा वर्षांनी काम - Marathi News | Farhan Akhtar will appear as boxer, working with ompraksah mehara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तर दिसणार बॉक्सरच्या भूमिकेत, 'या' दिग्दर्शकासोबत करणार सहा वर्षांनी काम

'भाग मिल्खा भाग'नंतर पुन्हा एकदा फरहान अख्तर आणखीन एका खेळावर आधारित सिनेमात काम करण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात फरहान बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. ...