मलायका अरोरा बॉलिवूडची सर्वात हॉट मम्मी आहे, यात शंका नाही. इतक्या वर्षांत मलायकाने ज्या पद्धतीने स्वत:ला मेंटेन केले आहे, ते कौतुकास्पद आहे. अर्थात काही दिवसांपासूनमलायका आपल्या सोशल मीडियावर जे काही करतेय, त्याने बॉलिवूडच्या अनेक मम्मीज्ला मलायकाचा ...
मलायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोवर फराह खानने लिहिले आहे की, हे फोटो कोण काढत आहे? तर याचे उत्तर तिला अर्जुनच्या एका फोटोतून मिळाले आहे. ...
काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीने फराह खानसोबत एक फोटो शेअर करत, एका नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. मी लवकरच फराहसोबत एक चित्रपट घेऊन येतोय, असे त्याने म्हटले होते. अर्थात हा नवा चित्रपट कोणता, हे गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलासा झालाय. ...
‘सिम्बा’च्या यशानंतर रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, अॅक्शन आणि कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार, याचा खुलासा मात्र झालाय. ...
फराह खान कोरिओग्राफर आहे, तशीच एक यशस्वी डायरेक्टरही. फराहच्याच ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून दीपिका पादुकोणने डेब्यू केला होता. आता फराह खान आणखी एक नवा चेहरा बॉलिवूडमध्ये लॉन्च करतेय. ...