लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फनी वादळ

फनी वादळ, मराठी बातम्या

Fani cyclone , Latest Marathi News

फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. 
Read More
...म्हणून घोंगावणाऱ्या 'या' वादळाचं नाव दिलं मुलीला! - Marathi News | new born baby gets name of fani Cyclone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून घोंगावणाऱ्या 'या' वादळाचं नाव दिलं मुलीला!

येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये एका 32 वर्षीय महिलेला सकाळी 11 च्या सुमारास कन्यारत्न झाले. ...

कशी ठरतात चक्रीवादळांची नावं? जाणून घ्या... - Marathi News | how names are given to cyclones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कशी ठरतात चक्रीवादळांची नावं? जाणून घ्या...

पाश्चिमात्य देशांकडून वादळांना नावे देण्याची सुरुवात झाली. ...

Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार; 11 लाख लोकांचं स्थलांतर - Marathi News | Cyclone Fani churns toward India, prompting evacuation of almost 1 million | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : 'फनी' चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार; 11 लाख लोकांचं स्थलांतर

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ थोड्याच वेळात ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. सध्या भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. ...

‘फनी’मुळे दाहकता ओसरतेय; मुंबईत हलक्या पावसाची शक्यता - Marathi News | Due to 'fun' The possibility of light rain in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फनी’मुळे दाहकता ओसरतेय; मुंबईत हलक्या पावसाची शक्यता

राज्यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण; कमाल, किमान तापमानात किंचित घट ...