फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. Read More
ओडिशात हवामान खात्याचा इशारा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो. कुठल्याही वादळाची शक्यता वर्तवण्यात आली तरी आमची टीम सज्ज होते. याकरिता आधीच प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. यापूर्वी 'तितली' , फायलिन' सारख्या वादळांचा अनुभव असल्याने न ...
ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये थैमान घालणाऱ्या फोनी चक्रीवादळाने सर्व होत्याचे नव्हते झाले. गावाकडची उद्ध्वस्त झालेली घरेच सतत डोळ्यांसमोर दिसत असल्याने रात्रभर डोळा लागलेला नाही. ...
अकोला : फोनी चक्रीवादळामुळे कमाल तापमान घटल्याने ४५ ते ४७ डीग्री सेल्सियसचा सामना करणाऱ्या विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु पुन्हा ४ ते ७ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. ...