फैजपूर, मराठी बातम्या FOLLOW Faizpur, Latest Marathi News
लोहारा, तारावेर. येथील माध्यमिक आश्रमशाळेत २२ नोव्हेंबरपासून विज्ञान बालमेळावा आयोजित केला आहे. ...
जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात सहकार महर्षी जीवराम तुकाराम महाजन यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. ...
न्हावी, ता.यावल येथील शिक्षण प्रसारक मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक शुक्रवारी बिनविरोध झाली. ...
सर्वच पिके अति पावसाने नष्ट झालेली आहे. पंचनामे करून शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई, सरसकट कर्जमाफी व एकरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी या मागण्यांसाठी शुक्रवारी फैजपूर येथील प्रांत कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला. ...
श्री क्षेत्र पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठात कार्तिक वारी महोत्सव आयोजित केला आहे. ...
अमन एज्युकेशनल अॅण्ड वेल्फेअर सोसायटीतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ...
न्हावी येथील रहिवासी तथा बोहर्डी शाळेतील शिक्षक गणेश चुडामण कोलते यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली. ...
श्री स्वामिनारायण गुरूकुलमध्ये सरस्वती व कारका पूजन करण्यात आले. ...