वेळेत काम पूर्ण न झाल्याने आधीच अगरवाल तणावाखाली होते. त्यात या फ्लॅट खरेदीदारांनी त्यांचे पैसे परत करण्याची मागणी केल्याने त्रस्त होऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असा आरोप आहे. ...
अकोला: येथील प्रख्यात मसाला व्यावसायिकाच्या पुत्राला मुलीची छेडखानी केल्याच्या खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या युवतीसह पाच जणांविरुद्ध डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. ...
शर्माला न्यायालयात हजर केले असता 13 डिसेंबरपर्यंत त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही करवाई खंडणी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने केली. ...
नाशिक : भाडेतत्त्वावर घेतलेले हॉटेल खाली करून न देता याउलट मालकाकडेच १५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात घडला आहे़ या प्रकरणी संशयित शेखर रमेश देवरे (रा. मालवणी हॉटेल, बारदान फाटा) याच्या विरोधात गंगापूर पोलिसांनी ...
कुख्यात अंडरवर्ड डॉन अरुण गवळी याच्या नावाने खंडणी मागणाऱ्या चौघांच्या मुसक्या शनिवारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने आवळल्या आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. ...
एक करोड दे नाही तर तुला दिवाळीचा बोनस देईन,’ अशा भाषेतच कळव्यातील एका व्यापाºयाला गँगस्टर रवी पूजारीच्या नावाने धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. ...