फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी प्रीती दासचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. न्या. बी.पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने हा निर्णय सुनावला. ...
अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेणाऱ्या तपन जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांचे पुन्हा एक प्रकरण उजेडात आले आहे. ...
अडीच लाख रुपयांचे कर्ज घेण्याच्या मोबदल्यात स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एका महिलेला आणि तिच्या मुलाला एक कोटी रुपयांची संपत्ती गमवावी लागली. कुख्यात तपन जयस्वाल आणि त्याच्या टोळीने हे कृत्य केले. ...
संजीत अपहरण व हत्या प्रकरणात दक्षिण एसपी यांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. पण, आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन खंडणीने भरलेल्या पिशवी घेऊन फरार झाले आणि पोलिस त्यांचे हात चोळतच राहिले. ...
अनेकांच्या मालमत्ता हडपणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गुन्हे शाखेच्या पथकाने बजाजनगरात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला गुरुवारी कारागृहातून ताब्यात घेतले होते. ...
राजकारणाच्या आडून गुन्हेगारी करणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याला गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने कारागृहातून ताब्यात घेतले. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात पीसीआर संपल्यामुळे साहिलची कारागृहात रवानगी झाली होती. त्यामुळे गुन्हे शाखे ...
कुख्यात मंगेश कडवने बनावट दस्तऐवज बनवून बँकेतून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बँक अधिकाऱ्यांनी त्याच्या उत्पन्नाची तपासणी न करताच कडवला कर्ज मंजूर केले. ...