लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कुख्यात अंडरवर्ड डॉन अरुण गवळी याच्या नावाने खंडणी मागणाऱ्या चौघांच्या मुसक्या शनिवारी पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने आवळल्या आहेत. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. ...
एक करोड दे नाही तर तुला दिवाळीचा बोनस देईन,’ अशा भाषेतच कळव्यातील एका व्यापाºयाला गँगस्टर रवी पूजारीच्या नावाने धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. ...
अटक तोतया सीबीआय अधिकाऱ्यांची नावे असून त्यांनी इनोव्हा कार आणि ५० लाख रुपये उकळल्याचे उघड झाले आहे. अश्विन हा मूळचा पानिपत, हरियाणा आणि साजिद हा ठाण्यात राहणारा आहे. ...
हिरानंदानी बिल्डरकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या पाच जणांपैकी माजी नगरसेवक राजकुमार यादव याला गुरुवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. ...