लोकमान्यनगर भागात रिक्षा चालक, व्यापारी आणि स्थानिक रहिवाशांना खंडणीसाठी धमकावणाºया सुनिल गवळी उर्फ कोडया याला वर्तकनगर पोलिसांनी पुन्हा खंडणीच्या गुन्हयात अटक केली आहे. एका स्थानिक व्यापा-याकडून एक हजारांची खंडणी उकळण्यासाठी त्याने त्यांना ठार मारण् ...
चित्रपट निर्मितीसाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडून २० लाखांची खंडणी मागणी मागणाऱ्या समीर महाजन याला नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्या दुसºया साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्रामवरून खंडणी मागितल्याचा हा पहिलाच गुन्हा वसईत दाखल झाला आहे. ...