राजकीय घोंगडे पांघरुण गुन्हेगारी करणारा कुख्यात गुंड मंगेश कडव अद्यापही फरारच आहे. मात्र त्याच्या वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वृत्त लिहिस्तोवर त्याची कसून चौकशी सुरू होती. ...
या गुंडांविरोधात २६ गुन्हे महाराष्ट्र नियोजित गुन्हेगारी अधिनियम (मोक्का) अंतर्गत दाखल आहेत. रवी पुजारी यांच्याविरोधात ११ प्रकरणात रेड कॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे. ...
राजकीय घोंगडे ओढून गुंडगिरी करणाऱ्या आणि अनेकांची मालमत्ता हपडून कोट्यवधींचा मालक बनलेला कुख्यात गुंड मंगेश कडव गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले तरी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. ...
हप्तावसुली, फसवणूक, जमिनीवर अवैध कब्जा करणे, गुंडांची टोळी चालविणे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिवसेना शहर प्रमुख मंगेश कडव याच्यासमोर नेत्यांचीसुद्धा चालत नव्हती. त्याने शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांच्या नाकासमोर मुंबईत अनेक व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा चु ...
शिवसेनेचा शहर प्रमुख मंगेश कढव याची उलटी गिनती सुरू झाली आहे. राजकारणाबरोबरच गुन्हेगारीत सक्रिय असलेला कढव विरोधात अंबाझरी व सक्करदरा ठाण्यात हप्ता वसुली प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. ...
खंडणी वसुलीसाठी वापरलेल्या कारच्या चालकाला कुख्यात ठगबाज प्रीती दास ऊर्फ हसीना आप्पा आणि तिच्या साथीदारांना खंडणी दिली नाही म्हणून प्रीतीशी सख्य असलेल्या पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवले. ...
रेल्वे कर्मचाऱ्याला आपल्याच घरापुढे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाºया रविशंकर गुप्ता याने शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानांची विक्री करून कोट्यवधी रुपयांची माया दगाबाजीने कमावली आहे. पीडितांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुप्ता आणि त्याचा साथीदार संदी ...
ताजाबाद येथील कुख्यात गुंड राजा खान ऊर्फ क्रॅक याने खंडणी वसुलीसाठी उमरेड रोडवरील फूटपाथ दुकानदारांमध्ये दहशत पसरवली आहे. एका दुकानदाराच्या घरात घुसून त्याला व त्याच्या आईला मारहाण केली. नंदनवन पोलिसांनी राजाला अटक करून त्याच्याजवळून पिस्तूल जप्त केल ...