अनेकांच्या मालमत्ता हडपणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गुन्हे शाखेच्या पथकाने बजाजनगरात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला गुरुवारी कारागृहातून ताब्यात घेतले होते. ...
राजकारणाच्या आडून गुन्हेगारी करणारा कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याला गुरुवारी गुन्हे शाखेच्या पथकाने कारागृहातून ताब्यात घेतले. पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात पीसीआर संपल्यामुळे साहिलची कारागृहात रवानगी झाली होती. त्यामुळे गुन्हे शाखे ...
कुख्यात मंगेश कडवने बनावट दस्तऐवज बनवून बँकेतून ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. बँक अधिकाऱ्यांनी त्याच्या उत्पन्नाची तपासणी न करताच कडवला कर्ज मंजूर केले. ...
रविवारी सायंकाळी पोलिसांनी जेरबंद केलेला गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले. ...
पिस्तुलाच्या धाकावर एका तरुणाच्या जबरदस्तीने सह्या घेऊन कोट्यवधीची मालमत्ता हडपल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलीस ठाण्यात कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...
व्याजाने २ लाख रुपये दिल्यानंतर त्याबदल्यात ११ लाख रुपये घेऊनही कुख्यात गुंड मंगेश कडव याने एका बँक व्यवस्थापकाची डस्टर कार हडपली. यासंबंधीचा एक नवीन गुन्हा तहसील पोलीस ठाण्यात दाखल होण्याची प्रक्रिया वृत्त लिहिताना सुरू होती. ...
गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याच्याविरुद्ध आणखी तीन तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. दरम्यान, चौकशीसाठी बोलविलेल्या मंगेश कडवच्या संपर्कातील व्यक्तींपैकी तिघे आज गुन्हे शाखेत पोहोचले. त्यांची पोलिसांनी सायंकाळपर्यंत विचार ...
सर्व आरोपींनी कट करुन खोट्या कागदपत्रांच्या आधारे फिर्यादी यांचे समवेत आर्थिक व्यवहार ठरवून व्यवहार पूर्ण न करता, त्यांचे ७२ लाख ३० हजार परत न करता फसवणूक केली. ...