मुंबई तसेच ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयात ठाणेनगर पोलिसांनी संजय पुनामिया याला मंगळवारी अटक केली आहे. ...
बांधकाम व्यावसायिक केतन तन्ना यांच्याकडे एक कोटींची मागणी करुन त्यांच्याकडून ८० लाखांची खंडणी उकळणाऱ्या अंकित भानुशाली आणि देवेंद्र भानुशाली या दोघांचाही अटकपूर्व जामीनअर्ज ठाणे सत्र न्यायाधीश आर. व्ही. ताम्हणेकर यांनी सोमवारी फेटाळला. मुंबई आणि ठाण् ...
मुंबई आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासाठी करोडोंची खंडणी उकळल्याचा आरोप असलेल्या संजय पुनामिया याचाही अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायाधीश ताम्हणेकर यांनी शुक्रवारी फेटाळला. ...
Extortion Case : या तिघांना १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली असल्याची माहिती या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे . ...
A call from silver oak in mantralaya for the transfer of officers :शरद पवारांचा आवाज काढत या व्यक्तीने मंत्रालयात कॉल केला होता. त्यानंतर मंत्रालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ...
मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करुन त्यातून सुटकेसाठी आणि पोलीसांचा मार वाचविण्यासाठी सिंग यांच्या सांगण्यावरून शर्मा यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप केतन तन्ना यांनी केला आहे. तन्रा यांच्याकडून एक कोटी २१ लाख रुपये, क्रिकेट बुकी सोनू जालान याच्याकडून ...
मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला कथित पत्रकार बिनू वर्गीस याच्याविरुद्ध आता कापूरबावडी पोलीस ठाण्यातही आणखी एक खंडणीचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल झाला आहे. ...