lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्खनन

उत्खनन

Excavation, Latest Marathi News

कस्तुरचंद पार्कमधील खोदकामात सापडलेल्या तोफा सैन्याच्या ताब्यात - Marathi News | Canon In custody of Military found in an excavation at Kasturchand Park | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कस्तुरचंद पार्कमधील खोदकामात सापडलेल्या तोफा सैन्याच्या ताब्यात

ऐतिहासिक वारसा असलेल्या कस्तुरचंद पार्कमध्ये सापडलेल्या चार पुरातन युद्ध तोफा गुरुवारी चर्चेचा विषय ठरल्या. सैन्य दलाने या तोफा आपल्या ताब्यात घेऊन सीताबर्डी किल्ल्यात नेल्याने पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ...

मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू - Marathi News | Three laborers die under the debris of soil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू

मातीच्या अवैध खोदकामासाठी गेलेले कामाच्या ठिकाणी आरात करीत बसले असतानाच सुळका कोसळला. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने तीन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) येथील एमआयडीसी भागात शुक्रवारी सकाळी ९.३० ते १० वाजताच्या द ...

निधी संपल्याचे कारण देत पुरातत्व विभागाने अंबाजोगाईतील उत्खननाचे काम थांबविले - Marathi News | Due to the end of funds, the Archeology Department stopped Ambavagai's excavation work | Latest beed News at Lokmat.com

बीड :निधी संपल्याचे कारण देत पुरातत्व विभागाने अंबाजोगाईतील उत्खननाचे काम थांबविले

शहरातील सकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या उत्खननाचे काम पुरातत्व विभागाच्या वतीने सुरू झाले होते. या कामासाठी मंजूर झालेला निधी मार्च पूर्वी संपवायचा या उद्देशाने सुरू झालेले काम अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आले. ...

अंबाजोगाईत उत्खननातून मंदिराचा लागला शोध; रंगशिळा, दुर्मिळ मूर्ती सापडल्या  - Marathi News | found new temple in excavation at Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत उत्खननातून मंदिराचा लागला शोध; रंगशिळा, दुर्मिळ मूर्ती सापडल्या 

शहरातील पुरातन व ऐतिहासिक असलेल्या संकलेश्वर (बाराखांबी) मंदिर परिसरात पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खननाचे काम चालू झाले आहे. या उत्खननात एका मंदिराचा शोध लागला आहे. ...