सातारा - महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण सातारा - पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी? मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण... महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात... हायब्रिड गाड्या जास्त प्रदूषण करतात...; उत्तर प्रदेश सरकारने सबसिडी रोखली महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टरने हातावर नाव लिहून केलेला बलात्काराचा आरोप सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर... भिवंडी - शहरातील आजमी हाफिज नगर परिसरात एक मजली घर कोसळलं, पालिकेने केली होती अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित, कुठलीही जीवितहानी नाही सोलापूर - शहरात जोरदार पाऊस सुरु; पुढील दोन दिवस यलो अलर्ट ठाणे - मीरा भाईंदर परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
EVM Machine Latest News FOLLOW Evm machine, Latest Marathi News लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
इंग्लंड-अमेरिकेत बॅलेट, मग इकडे ‘ईव्हीएम’चा हट्ट का? - शरद पवार ...
वेगवेगळ्या राज्यांतून आलेले वरिष्ठ सनदी अधिकारी हे निवडणूक निरीक्षक म्हणून असतात. त्यांच्यासमोर ही पडताळणी केली जाते. ...
Abhijeet Bichukale Allegations on EVM Machine: शरद पवारांचा दारुण पराभव झाला असला तरी विरोधकांना १०० जागा मिळायला हव्या होत्या. बारामतीत मला २०० मते मिळायला हवी होती, ती मिळाली नाहीत म्हणजे EVM घोटाळा आहे. या लढाईत शरद पवारांसोबत आहे, असे अभिजीत बिचु ...
Maharashtra Politics: हे सरकार जनतेच्या मनातील आणि मतातील नाही. महायुती सरकार कसे आले, असा लोकांचा प्रश्न आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
EVM Maharashtra : ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा मुद्द्याभोवती महाराष्ट्रातील राजकारणाने फेर धरला आहे. विरोधक मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याच्या मुद्द्यावर जोर देताना दिसत आहेत. ...
Maharashtra Politics: ईव्हीएमवरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. ...
शरद पवार यांच्या मारकडवाडी दौऱ्यावरुन भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. ...
माझ्या आमदारकीपेक्षा हा मारकडवाडीला लढा महत्त्वाचा आहे, आमदारकी लोकशाहीपुढे फार मोठी गोष्ट नाही असं जानकरांनी सांगितले. ...