शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: हा कसला इलेक्शन पारदर्शीपणा.. व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या का नाही दाखवल्या?; नंदाताई बाभूळकर यांचा निवडणूक यंत्रणेला प्रश्न

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरसह चंदगड मतदारसंघातील मतदानाची फेरपडताळणी, सुरक्षेसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त 

संपादकीय : लेख: राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील!

सातारा : ‘लाडकी बहीण’चा दिखावा करून ईव्हीएम घोटाळा लपवला, बच्चू कडू यांचे टीकास्त्र

बीड : रणजीत कासलेचे पाय आणखी खोलात; ईव्हीएम मशीनवरील बेताल वक्तव्यावर परळीत गुन्हा

आंतरराष्ट्रीय : 'ईव्हीएम हॅक करून निकाल बदलता येतो', तुलसी गबार्ड यांच्या विधानाने राजकारण तापले

महाराष्ट्र : “जगातील अनेक प्रगत देशात EVMवर निवडणुका होत नाहीत, लोकशाही टिकवायची असेल तर...”

सातारा : Satara- सह्याद्री कारखाना: पुन्हा निवडणूक लावा; बाळासाहेब पाटलांच्या आव्हानाला मनोज घोरपडे यांचे प्रतिआव्हान

राष्ट्रीय : व्हीव्हीपॅट स्लिप हाताने मोजण्याची याचिका फेटाळली; नेमके प्रकरण काय? 

राष्ट्रीय : VVPAT ची १०० टक्के मॅन्युअली मोजणी होणार का? सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर महत्वाचा निर्णय