लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
मी आधुनिक अभिमन्यू आहे. माझ्यासाठीही चक्रव्यूह रचण्यात आला. पण, तो भेदून मी उभा आहे. 'आंधीयो में भी जो जलता हुआ मिल जायेगा, उस दिये से पुछना, मेरा पता मिल जायेंगा... असा शेर म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत सहन केलेल्या वेदनेला वाट ...
जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रावर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नयेत. ईव्हीएमबद्दल तुम्हाला शंका असेल तर तुमची सर्वांची भूमिकादेखील एकसारखी असायला हवी, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले. ...