लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
Lok Sabha Election 2024: मागच्या काही काळापासून देशात मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या ईव्हीएमच्या (EVM) विश्वसनियतेबाबत सातत्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. तसेच ईव्हीएमबाबत सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) महत्त्वपूर्ण सुनावणी सुर ...
Raigad News: अलिबाग-मुरुड मतदारसंघात निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अलिबाग येथील मेघा चित्रमंदिरात प्रथम प्रशिक्षण सोमवार, मंगळवारी घेण्यात आले. ...
Loksabha Election EVM-VVPAT Supreme Court: लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मतदान ठरलेल्या वेळेतच होणार, परंतु निकालाला विलंब होण्याची शक्याता. ...
Pune News: सासवड येथील तहसील कार्यालयात मतदानाच्या प्रचार व प्रसारासाठी देण्यात आलेल्या ईव्हीएम चोरी झाल्याप्रकरणी पुरंदर उपविभागीय अधिकाऱ्यांसह उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पुरंदरचे तहसीलदार या तिघांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय ...
New Delhi: लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला (ईव्हीएम) जोडलेल्या व्होटर-व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट)च्या पडताळणीची (क्रॉस-चेकिंग) सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. ...