शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

मुंबई : “महायुतीचे सरकार कसे आले, ७६ लाख मते मिळाली कशी?”; नाना पटोलेंनी विचारला प्रश्न

महाराष्ट्र : तुम्ही ईव्हीएम सेट नाही केले, तर...; सुषमा अंधारे भाजप समर्थकांवर भडकल्या

महाराष्ट्र : “शरद पवारांचे नातेवाईक EVM घोटाळ्यामुळे निवडून आलेत का?”; भाजपा आमदाराचा सवाल

सोलापूर : ...त्यामुळे शरद पवारांची धडपड सुरु आहे; मारकवडीवरुन चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

महाराष्ट्र : मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान द्यावं; शरद पवारांसमोरच आमदाराने दिलं चॅलेंज

महाराष्ट्र : राज्यातील ९५ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्स तपासणीसाठी अर्ज

राष्ट्रीय : मतदार संख्या १२०० वरुन १५०० का केली? सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर

महाराष्ट्र : सोलापूरच्या मारकडवाडीत हायव्हॉल्टेज ड्रामा! प्रशासनाच्या दबावामुळे बॅलेट पेपरवरील मतदान थांबवले

महाराष्ट्र : मारकडवाडीत आज मतदान! निवडणूक पार पाडण्यासाठी नव्हे, तर रोखण्यासाठी पोलिसांची फौज

महाराष्ट्र : EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा