लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
Ravindra waikar's EVM OTP Row: रविंद्र वायकर यांची माणसे पोलिस स्टेशनच्या बाहेर आमच्यावर लक्ष ठेऊन उभे आहेत. त्यामुळे आम्ही हा संपूर्ण विषय सुप्रिम कोर्टात मांडणार आहोत, असा इशाराही भरत शाह यांनी दिला. ...
Aaditya Thackeray EVM News: भाजपामध्ये काहीही ताळमेळ नाही. येत्या काही महिन्यांमध्ये दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो. याची खात्री आहे, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...
EC on EVM OTP Unlock Case: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ कमालीचा चर्चेत आला आहे. मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ उठले आहे. ...
Elon Musk On EVM: EVM काढून टाकायला हवे, असे सांगत, याचा वापर करू नये, असे इलॉन मस्क यांनी म्हटले आहे. याचा संदर्भ आता भारतीय निवडणुकांशी जोडला जात असल्याची चर्चा आहे. ...