शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

महाराष्ट्र : EVM बाबत मविआच्या उमेदवारांचा अर्ज मागे; पण भाजपच्या बड्या नेत्याने अर्ज ठेवला कायम!

राष्ट्रीय : भारतात EVM...; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं इलॉन मस्क यांना उत्तर, स्पष्टच बोलले 

अहिल्यानगर : शरद पवारांच्या आणखी एका उमेदवाराने EVM बाबतचा अर्ज घेतला मागे; कारणही सांगितलं!

नागपूर : ...और वो आईना साफ करता रहा; ईव्हीएमवर खापर फोडणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले

महाराष्ट्र : ...हा एक प्रकारचा 'राजद्रोह'च आहे; EVM वरून CM देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : EVMवर काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाही? पक्ष ताकदीने लढलाच नाही; कुणी मांडली रोखठोक भूमिका

राष्ट्रीय : EVM चे रडगाणे थांबवा, आता हवे तसे निकाल येत नाहीत; ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला

नागपूर : ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीचे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन

राष्ट्रीय : “काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा”; ओमर अब्दुल्ला यांचा मित्रांनाच सल्ला

राष्ट्रीय : ...तर त्यांनी निवडणूक लढू नये! उमर अब्दुल्ला यांचा काँग्रेसला सल्ला; स्पष्टच बोलले