मकर संक्रांत हा नव्या वर्षातला पहिला सण. विशेष करून महिलांच्या ऊत्साहाचा हा सण, तिळगूळ देण्याचा, म्सखींना घरी बोलावून वाण देण्याचा हा सण. यंदा उच्च शिक्षित नवतरुणींनी मात्र हा सण साजरा करताना पर्यावरणाला महत्त्व देऊन यंदा झाडाच्या रोपांचे वाण देऊन एक ...
वाचनाने मन समृद्ध होईल व ते आजच्या पिढीने करावे. अन्यथा येणारा काळ खूप भयानक असल्याचे संकेत राष्टÑीय कीर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी येथे कीर्तनात सांगितले. ...
एरंडोल व पाचोरा तालुक्याच्या सीमेवर गिरणा काठावर माहिजी या गावी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात रेती कोरुन रस्ता खोल करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या वाहनांसह बैलगाडीचालकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाहतूक बंद पडली आहे. ...
बुधवारी पहाटे चारला एका सराफी दुकानात चोरट्यांनी धाडशी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रभर जागणाऱ्या होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने हा प्रयत्न फसला आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकºयाच्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकरी बांधवांंनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे केली आहे. ...