Erandol, Latest Marathi News
जि.प.बांधकाम उपविभागाच्या कार्यालयाच्या आवारात लावलेल्या चारचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना गुरूवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. ...
स्टीलचा ग्लास मागण्याच्या कारणावरून बाचाबाची होऊन रविवारी भांडणात झाले. ...
एरंडोल तालुक्यात बोंडअळीमुळे कापसाचे नुकसान झालेल्या १७ हजार ६८१ शेतकºयांना तालुका प्रशासनातर्फे १२ कोटी ९० लाख रुपयांच्या अनुदानाचे वाटप झाले. ...
अंजनी धरणातील जलाशयात यंदाच्या पावसाळ्यात पाणीसाठा वाढला नाही. त्यामुळे सध्य:स्थितीत असलेल्या पाणी साठ्याचे बाष्पीभवन व लॉसेस यांचा विचार केला असता डिसेंबरअखेर पुरेल अशी स्थिती आहे. ...
उपनगराध्यक्षपदासाठी मोमीन अब्दुल शकूर अ.लतीफ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
भडगावहून एरंडोलकडे येणारी शटल सेवेची बस खडके बस थांब्यावर न थांबल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनी चालकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. ...
समाजातील गुणवंत व पालकांचा गौरव ...
पिंपळकोठा येथील सात जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल ...