ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
EPFO Balance : ईपीएफओ बॅलन्स तपासण्यासाठी कोणत्याही वेबसाइटवर लॉग इन करण्याची किंवा ईपीएफओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसून मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारे संपूर्ण माहिती मिळवू शकता. ...
EPFO : यापूर्वी ईपीएफओ UAN जनरेट आणि सक्रीय करण्यासाठी कंपन्यांच्या एचआर विभागावर अवलंबून राहावे लागत होते. ईपीएफओने आता उमंग अॅपवर आधार फेस ऑथेंटिकेशनद्वारे यूएएन जनरेट आणि सक्रिय करण्याची सुविधा प्रदान केली आहे. ...
EPFO: कर्मचारी भविष्य निधीच्या (ईपीएफ) अग्रीम दाव्यांच्या स्वयंचलित निपटाऱ्यासाठी (एएसएसी) असलेली सध्याची १ लाख रुपयांची मर्यादा वाढवून ५ लाख रुपये करण्याच्या प्रस्तावास कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) मंजुरी दिली आहे. ...
EPFO Rule Change : यापूर्वी पीएफ खात्यातून ऑटो क्लेम फक्त आजारपण आणि हॉस्पिटलच्या खर्चासाठी उपलब्ध होताय पण आता नियम बदलून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने लग्न, शिक्षण आणि घर खरेदीसाठीही पीएफ ऑटो क्लेमची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...