तळेरे : जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने कोकण लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाºया कोकण महोत्सवाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ ते २२ एप्रिल या कालावधीत भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात होणार ...
‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्कार अभिनेते विजय चव्हाण आणि ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान’ पुरस्कार अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. ...
कोल्हापूर : कला अवगत करण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागतात. त्यातून कलेची निर्मिती होते. त्यामुळे कलाकारांनी कलेचा आदर करावा. कोणापुढे झुकू नये, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे यांनी ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि नाट्य परिषदेचा भावी अध्यक्ष कोण होणार, याकडे नाट्यसृष्टीचे लक्ष लागले. आता शुक्रवार, ६ एप्रिल रोजी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याचा फैसला होणार आहे. ...