सत्तावन्नव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या कॅप्टन कॅप्टन या नाटकाने प्रथम तर वेंगुर्लेच्या कलावलय संस्थेचे निखारे नाटकाने दुसरा क्रमांक मिळाला आहे. ...
राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पंधरापेक्षा जास्त नाटकांचे सादरीकरण झालेल्या केंद्रावरून अंतिम फेरीसाठी दोन नाटके पाठवण्याचा निर्णय बुधवारी सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला. तसा आदेशही काढण्यात आला आहे. ...
एस दुर्गा, उडता पंजाब या व यासारख्या चित्रपटांना प्रमाणपत्र देताना सुचविण्यात आलेल्या कटची सध्या जोरदार चर्चा आहे़ देशभरात निर्माण होणा-या एकूण चित्रपटांपैकी जवळपास ५३ टक्के चित्रपटांना सेंट्रल बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनकडून कट सुचविण्यात येतात़ ...
बहुचर्चित एस. दुर्गा हा चित्रपट इफ्फीमध्ये दाखवण्यास स्थगिती देण्यास केरळच्या उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने नकार दिला तरीदेखील केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अजून नमलेले दिसत नाही. ...
‘दशक्रिया’ चित्रपट न पाहताच त्यावर टीकेची राळ ओढणार्या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाला चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी एक पाऊल मागे घेत मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रिमिअरला निमंत्रण दिले आहे. ...