कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विद्यमाने शाहू स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन १४ तारखेला सायंकाळी साडे पाच वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते होणार आहे ...
नाशिक : नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाºया थिएटर आॅलिम्पिकसाठी लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांची निर्मिती असलेल्या ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकाची निवड झाल्याची माहिती शुक्रवारी (दि. १) कुसुमाग्रज स्मारक येथील स्वगत सभागृ ...
कोल्हापूर चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात शुक्रवारी खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभाचे पूजन संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. राणादाच्या (अभिनेते हार्दिक जोशी) उपस्थितीत कलामहर्ष ...
आशयघन, दर्जेदार कथानकामुळे गेल्या काही काळात मराठी चित्रपटांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. तरीही एकपडदा चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट चालले नसल्याने संक्रांत कायम आहे. ...
सुप्रसिद्ध लेखक रवि कुमार यांच्या ‘इंडियन हिरोईजम इन इस्रायल’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद वर्षा कोल्हटकर व अनिल कोल्हटकर यांनी केला आहे. या अनुवादीत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यात पार पडला. ...