नाट्यपंढरी सांगलीत प्रथमच दिल्लीच्या नॅशनल स्कुल आॅफ ड्रामाचा महोत्सव होत असून त्याची तयारी आता सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर गाजलेली पाच नाटके या महोत्सवात सादर होणार असल्याने येथील नाट्यरसिक, कलाकार आणि तंत्रज्ञांना ही एक सुवर्णसंधी प्राप्त झाली ...
सावंतवाडी पालिकेच्यावतीने २५ ते ३१ डिसेंबर रोजी आयोजित केलेला सावंतवाडी पर्यटन महोत्सव २०१८ जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. सुदेश भोसले, पंडित जयतीर्थ मेवुंडी, जसराज जोशी, किरण तांबे, दत्ता भेंद्रे यांचे कार्यक्रम पार पडणार असल्याचे नगराध्यक्ष ब ...
ज्या जिल्ह्यातील नाटक प्रथम तेथे पुढील वर्षीच्या स्पर्धांची प्राथमिक फेरी घेण्यात येते. यावर्षीच्या स्पर्धा रत्नागिरी केंद्रावर होणे अपेक्षित होते. परंतु रत्नागिरीचे केंद्र कोल्हापुरात हलविण्यात आले. त्यामुळे शासनाच्या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून ...
माझे चित्रपट प्रदर्शित झाले की आठवड्यात शंभर कोटी रुपये जमवत नाहीत, प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही याचे मला कधीच दु:ख वाटत नाही. मी एक अभ्यासक आहे. मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. ...
आपण ऐतिहासिक आणि पौराणिक कथा ऐकत मोठे झाले, त्या संस्कारात वाढलो. त्यामुळे ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना त्यातील प्रतिमांना धक्का न लावता मर्यादेचे भान राखा असा सल्ला ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी गुरूवारी दिला. कोल्हापुरातील ...
सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात १४ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या महोत्सवात आदरांजली म्हणून हंगेरियन व स्वीडनच्या दिग्दर्शकांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सवात जागतिक विभागात इराण, बांगला ...
कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार लेखिका, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना तर चित्र-तंत्र महर्षी आनंदराव पेंटर पुरस्कार कलादिग्दर्शक, निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांना दि. १४ डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान कोल्हापुरात होणाऱ्या सहाव्या कोल्हापूर आंतररा ...