सुपरस्टार थलायवा रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून अध्यात्मिक यात्रेवर आहेत. हिमालयात घोडेस्वारी करतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
राजकमल कलामंदिर म्हटल्यानंतर साहजिकच शांताराम राजाराम वणकुद्रे अर्थात व्ही. शांताराम यांची आठवण येते. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, वितरक अशा विविध भूमिकांनी भारतीय चित्रपटसृष्टीत सुवर्णाक्षरांनी नाव कोरलेल्या शांताराम बापूंनी या स्टुडिओची उभारणी केल ...
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेण्याचे सूतोवाच, नाट्य परिषदेचे प्रमुख निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी केले आहे. त्यानुसार, या बैठकीत नव्या कार्यकारिणीविषयी खलबते होतील. एकूण ६० सदस्यांच्या नियामक मंडळातून १९ जणांची ...
निर्भया ते कोपर्डी असा संदर्भ असलेल्या आणि कष्टकरी वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलीच्या वाट्याला आलेल्या भोगाची छोटीशी कहाणी सांगणाऱ्या कोल्हापूरातील स्वप्निल राजशेखर दिग्दर्शित सावट हा लघुपट प्रतिष्ठेच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत् ...
गेले काही महिने नाट्यसृष्टीत रंगलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूक नाट्याची तिसरी घंटा आज संध्याकाळी वाजणार आहे. सध्या गाजत असलेल्या नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा संपूर्ण अधिकृत निकाल आज (दि. ७ मार्च) जाहीर होणार आहे. ...
शेप ऑफ वॉटरला ऑस्करच्या एकूण 13 विभागांमध्ये नामांकने मिळाली होती. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने मिळाली होती. ...