मराठी रंगभूमी दिनाचा एक दिवसाचा सोहळा साजरा करण्याऐवजी प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेने प्रसिद्ध तबलावादक संजय साळोखे यांना अर्थसहाय्य करून कलाकारांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. यावेळी कलाकारांची सेवा करण्याची संधी नेहमी मिळत राहो असे साकडे नटराजाला ...
देवल स्मारक मंदिरातर्फे यंदाचा नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार सांगलीच्या भावे नाट्य विद्या मंदिर समितीला जाहीर करण्यात आला आहे. येत्या १३ नोव्हेंबर रोजी येथील टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यवाह ...
फक्त राज्यातच नव्हे, तर देशातील अॅनिमेशन उद्योगात कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील चित्रकलेचे अनेक विद्यार्थी सक्रिय आहेत. यामध्ये कोल्हापुरातील दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा आहे. यानिमित्ताने अॅनिमेशन क्ष ...
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रातील प्राथमिक फेरीला ६ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी सात ...
पाट येथील एस. एल. देसाई विद्यालयात कलाविषयक विविध उपक्रम राबविले जातात. याअंतर्गत कॉमेडी शोच्या कलाकारांनी अभिनयाचा तास घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ...
बाजारात वेगवेगळ्या शैलीत आपल्या मालाची जाहिरात करणाऱे विक्रेते तुम्ही पाहिले असतील. चहाच्या दुकानावर, लस्सी, ताक विक्रेतेही आपापले पदार्थ विकताना भन्नाट हातवारे करत असतात. ...