बहुचर्चित एस. दुर्गा हा चित्रपट इफ्फीमध्ये दाखवण्यास स्थगिती देण्यास केरळच्या उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने नकार दिला तरीदेखील केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अजून नमलेले दिसत नाही. ...
‘दशक्रिया’ चित्रपट न पाहताच त्यावर टीकेची राळ ओढणार्या अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाला चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी एक पाऊल मागे घेत मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रिमिअरला निमंत्रण दिले आहे. ...
‘न्यूड’ हा चित्रपट गोव्यातील इफ्फीतून वगळल्याच्या निषेधार्थ मराठी चित्रसृष्टीने इफ्फीवर बहिष्कार टाकावा, असे मत काही अभिनेते, दिग्दर्शकांकडून व्यक्त होत असताना, योगेश सोमण यांनी आम्हाला पहिल्यांदाच संधी मिळत असल्याने महोत्सवात सहभागी होणार असल्याचा व ...
गोव्यात होणा-या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे दोन चित्रपट वगळण्याचा स्मृती इराणी यांच्या माहिती व प्रसारण खात्याचा निर्णय चित्रपट माध्यमाची गळचेपी करणारा आहेच. ...
‘दशक्रिया’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शविला आहे. हा चित्रपट जातीद्वेष पसरविणारा असून, सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी देऊ नये अशी मागणी ब्राम्हण महासंघाने केली आहे. ...
नवी दिल्ली : राष्ट्रगीताच्या वेळी चित्रपटगृहात उभे राहून आपल्या देशभक्तीचा देखावा दाखवावा, असे मला वाटत नाही, असे मत अभिनेते प्रकाश राज यांनी रविवारी व्यक्त केले. चित्रपटगृहातील राष्ट्रगीताच्या सक्तीबरोबरच अभिनेते राजकारणात जाणार असल्याच्या चर्चेवरह ...