श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे कपूर परिवाराला धक्का बसला आहे. श्रीदेवी यांचे धाकटे दीर संजय कपूर यांनी श्रीदेवींच्या निधनामुळे आपले संपूर्ण कुटुंब दु:खात असून, श्रीदेवी यांना हृदयविकाराचा त्रास कधीच जाणवला नव्हता अशी माहिती दिली आहे. ...
श्रीदेवींच्या निधनानंतर सोशल मीडियावर लहान मोठ्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाकडूनही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून श्रीदेवींना श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र काँग्रेसचे श्रीदेवींना श्रद्धांजली वाहणारे ट्विट वादात सापड ...
जगामध्ये झाला नाही, असा गरीब विद्यार्थ्यांसाठीच्या चित्रपट महोत्सवाचा प्रयोग कोल्हापूरात केला आहे. या चित्रपट चळवळीतून मन आणि माणूस घडविण्याचा चिल्लर पार्टीचा उपक्रम स्तुत्य आहे, असे कौतुकोद्गार कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिक ...
सिनेमाचे माध्यम प्रभावी आहे, त्यातून नुसत्याच गमतीजमतीबरोबरच जगण्याची दिशा ठरवा असा संदेश देत अभिनेते सागर तळाशीकर यांनी चिल्लर पार्टीच्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवात विद्यार्थ्यांना सिनेमा कसा पहावा याबाबत मार्गदर्शन केले. ...
थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे जीवनकार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे यासाठी त्यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती नामांकित आणि व्यावसायिक संस्थेकडून करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...