United Kingdom General Election 2024: ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हुजूर पक्षाच्या भारतीय वंशाच्या युवा नेत्या शिवानी राजा ह्या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. आता ब्रिटनच्या संसदेमध्ये त्यांनी असं काही केलं की ज्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं ग ...