लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

Maval Rose Farming : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त मावळातून दोन कोटी गुलाब सातासमुद्रापार - Marathi News | Maval Rose Farming : Two crore roses from Maval sent different country on the occasion of 'Valentine's Day' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maval Rose Farming : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त मावळातून दोन कोटी गुलाब सातासमुद्रापार

मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असून, 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त यंदा सुमारे दोन कोटी फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात झाली आहे. ...

'लंडनमध्ये घरांचा भाव काय?', विराट कोहली - केविन पीटरसनमध्ये नेमक्या काय रंगल्या गप्पा? - Marathi News | kevin pietersen reveals conversation with virat kohli while fielding Ind vs Eng 2nd ODI London real estate rates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लंडनमध्ये घरांचा भाव काय?', विराट कोहली - केविन पीटरसनमध्ये नेमक्या काय रंगल्या गप्पा?

Virat Kohli Kevin Pietersen Gossip, IND vs ENG 2nd ODI : व्हायरल फोटोवरून केविन पीटरसनला विचारला सवाल, त्यानेही दिलं धमाल उत्तर ...

चॅम्पियन्स ट्रॉफीतून आणखी एक खेळाडू OUT; IND vs ENG दुसऱ्या वनडे नंतर बसला धक्का - Marathi News | Setback for England Batter Jacob Bethell ruled out from Champions Trophy after injury against Team India in IND vs ENG 2nd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफीतून आणखी एक खेळाडू OUT; IND vs ENG दुसऱ्या वनडे नंतर बसला धक्का

IND vs ENG 2nd ODI : स्फोटक डावखुरा फलंदाज दुखापतीमुळे Champions Trophy 2025 पूर्वी स्पर्धेतून बाहेर झाला आहे ...

भारताविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची Playing XI जाहीर, ४५२ दिवसांनी स्टार खेळाडूला संधी - Marathi News | England Playing XI announced for the first ODI against team India joe root included after 452 days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरूद्धच्या पहिल्या वनडेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, ४५२ दिवसांनी स्टार खेळाडूला संधी

England Announced Playing XI, IND vs ENG 1st ODI : २०२३च्या वनडे वर्ल्डकप नंतर उद्या पहिल्यांदाच खेळताना दिसणार इंग्लंडचा हा अनुभवी दिग्गज ...

'शर्माजी का बेटा' सुसाट... टी२० क्रमवारीत अभिषेक शर्माची 'गरूडझेप'; दिग्गजांना टाकलं मागे - Marathi News | Abhishek Sharma achieves career best 2nd spot in ICC T20 Rankings overtaking 38 spots Suryakumar Yadav Jos Buttler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'शर्माजी का बेटा' सुसाट... टी२० क्रमवारीत अभिषेक शर्माची 'गरूडझेप'; दिग्गजांना टाकलं मागे

Abhishek Sharma, ICC T20 Rankings : अभिषेक शर्माने फिल सॉल्ट, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जोस बटलर, बाबर आझम, मोहम्मद रिजवान यांसारख्या बड्या खेळाडूंना मागे सोडले ...

भारत-इंग्लंड वनडे मालिकेआधी आली वाईट बातमी; स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर - Marathi News | Ind vs Eng ODI Series blow to England as Jamie Smith to miss first two ODIs against India with calf injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-इंग्लंड वनडे मालिकेआधी आली वाईट बातमी; स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर

Star Player Injured, Ind vs Eng ODI : मालिका सुरू होण्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे स्टार खेळाडूला संघाबाहेर व्हावे लागले आहे. ...

"पुढच्या सामन्यात आम्ही कदाचित १२ खेळाडू खेळवू"; इंग्लंडचा कर्णधार जोश बटलरचा टोला - Marathi News | Maybe in next game we are going to playing 12 sais Furious Jos Buttler on Concussion Sub Controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पुढच्या सामन्यात आम्ही कदाचित १२ खेळाडू खेळवू"; इंग्लंडचा कर्णधार जोश बटलरचा टोला

Jos Buttler on Concussion Sub Controversy, Ind vs Eng 4th T20 : इंग्लंडचा जोस बटलर याने याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत टोला लगावला ...

"...तर भारत नक्कीच हरला असता"; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा संताप, मॅच रेफरीवरही नाराजी - Marathi News | If Shivam Dube would have bowled four overs England would have chased the score down said Michael Vaughan over concussion substitute controversy Ind vs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...तर भारत नक्कीच हरला असता"; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा संताप, मॅच रेफरीवरही नाराजी

Michael Vaughan on Concussion Sub Controversy, Ind vs Eng 4th T20 : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आणि एक मोठा दावा केला. ...