लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

'मायक्रोसॉफ्ट'च्या घोळामुळे रद्द झालेल्या विमानांसाठी एअरलाइन्स कंपन्या देणार नाहीत भरपाई - Marathi News | Microsoft outage Britain says airlines will not have to pay compensation for cancelled flights | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मायक्रोसॉफ्ट'च्या घोळामुळे रद्द झालेल्या विमानांसाठी एअरलाइन्स कंपन्या देणार नाहीत भरपाई

मायक्रोसॉफ्टची सेवा काही काळासाठी ठप्प झाल्याने जगभरात सुमारे ७ हजार उड्डाणे झाली रद्द ...

Sixes Ban : सिक्स मारण्यावर बॅन, गेलाच तर फलंदाज आउट होणार! क्रिकेटमध्ये आलाय अजब नियम - Marathi News | Ban on hitting sixes, batsman will be out if it goes england cricket club bans batsmen to hit six due to safety concerns and damage property | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sixes Ban : सिक्स मारण्यावर बॅन, गेलाच तर फलंदाज आउट होणार! क्रिकेटमध्ये आलाय अजब नियम

खरे तर, स्टेडियमजवळ राहणाऱ्या एका 80 वर्षीय व्यक्तीने म्हटले होते की, "आजकाल खेळाडूंमध्ये एवढा जोश आला आहे की, त्यांना षटकार मारण्यासाठी स्टेडियमही कमी पडत आहे. मात्र, या नव्या आणि अजब नियमामुळे संबंधित खेळाडूंमध्ये नाराजी आहे. ...

VIDEO: ११ व्या क्रमांकावर येऊन षटकार ठोकत तोडलं छत; जीव वाचवण्यासाठी धावले प्रेक्षक - Marathi News | ENG vs WI Shamar Joseph stunning six shook the roof of the stadium video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: ११ व्या क्रमांकावर येऊन षटकार ठोकत तोडलं छत; जीव वाचवण्यासाठी धावले प्रेक्षक

नॉटिंगहॅम येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या टेस्ट क्रिकेट सामन्यात एका खेळाडूने मारलेल्या षटकारामुळे छताचा काही भाग तुटला. ...

ब्रिटनच्या लीड्समध्ये दंगल उसळली; वाहनांना आग लावली, लहान मुलांना घेऊन आले होते लोक - Marathi News | Riots break out in Leeds, Britain; Vehicles were set on fire, children were also there | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या लीड्समध्ये दंगल उसळली; वाहनांना आग लावली, लहान मुलांना घेऊन आले होते लोक

सोशल मीडियावर या दंगलीचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. ब्रिटनमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत. यानंतर अचानक दंगल उसळल्याने खळबळ उडाली आहे. ...

इंग्लंडच्या संघाचा अवघ्या २६ चेंडूत विश्वविक्रम; १४७ वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! - Marathi News | England world record scored team fifty in just 26 balls This happened for the first time in the history of 147 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या संघाचा अवघ्या २६ चेंडूत विश्वविक्रम; १४७ वर्षांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं!

England World Record, ENG vs WI 2nd Test: वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि इंग्लंडला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. ...

इंग्लंडच्या खेळाडूच्या घरावर दुसऱ्यांदा हल्ला; वाहनांची तोडफोड, धक्कादायक Video Viral - Marathi News | England player's James Vince home attacked for second time Shocking Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या खेळाडूच्या घरावर दुसऱ्यांदा हल्ला; वाहनांची तोडफोड, धक्कादायक Video Viral

James Vince Attacked : इंग्लंडचा क्रिकेटर जेम्स विन्सच्या घरावर दुसऱ्यांदा हल्ला झाला. ...

'ऑलिम्पिक'वीर पती-पत्नी! १५ पदकं एकाच घरात; इतिहासातील सर्वात यशस्वी जोडपं, वाचा सविस्तर - Marathi News | Paris Olympics 2024 updates jason kenny and laura kenny are the most successful couple in olympic history | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :'ऑलिम्पिक'वीर पती-पत्नी! १५ पदकं एकाच घरात; इतिहासातील सर्वात यशस्वी जोडपं

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला येत्या २६ तारखेपासून सुरुवात होत आहे. ...

EURO 2024: इंग्लंडच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम; 'अशी' नामुष्की ओढवलेला पहिलाच देश - Marathi News | Euro 2024 Embarrassing Record as England became first country to lose two consecutive finals after losing to Spain | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :इंग्लंडच्या नावे लाजिरवाणा विक्रम; 'अशी' नामुष्की ओढवलेला पहिलाच देश

Euro 2024 England Record: स्पेनच्या संघाने रविवारच्या फायनलमध्ये इंग्लंडला २-१ने केलं पराभूत ...