क्रिकेट खेळण्यातील सर्वांत मोठा अडथळा हा कोरोना आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. अनेक देशांनी अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासाठी बंधने शिथिल केलेली आहेत. ...
रबाडा म्हणाला, ‘बळी घेतल्याचा जल्लोष करता, पण सामन्यानंतर त्याच खेळाडूसोबत हस्तांदोलनही करता आणि त्याच्या कौशल्याचा आदर करता. अनेकदा मी आक्रमक नसतो, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रयत्नशील असतो.’ ...