लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

...याचे परिणाम भोगावे लागतील, विरोधात आघाडी उघडणाऱ्या देशांना चीनची धमकी - Marathi News | Be prepared to suffer the consequences, China's threat to Britain & Australia | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...याचे परिणाम भोगावे लागतील, विरोधात आघाडी उघडणाऱ्या देशांना चीनची धमकी

हाँगकाँगची स्वायत्तता संपुष्टात आणण्यासाठी तिथे चीनने राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. चीनच्या या पावलाला संपूर्ण जगातून विरोध होत आहे. ...

ENGvsWI : इंग्लंड संघावर कोरोना संकट? खेळाडूची प्रकृती अचानक बिघडली, झाला सेल्फ आयसोलेट  - Marathi News | England Allrounder Sam Curran Self-Isolating After Feeling Unwell, Undergoes Coronavirus Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENGvsWI : इंग्लंड संघावर कोरोना संकट? खेळाडूची प्रकृती अचानक बिघडली, झाला सेल्फ आयसोलेट 

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातली कसोटी मालिका सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत ...

Cricket is Back: जेम्स अँडरसननं घेतली विकेट अन् खेळाडूंचं सोशल डिस्टन्सिंग सेलिब्रेशन - Marathi News | James Anderson celebrates wickets with physical distancing, uses hand sanitiser during warm-up game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Cricket is Back: जेम्स अँडरसननं घेतली विकेट अन् खेळाडूंचं सोशल डिस्टन्सिंग सेलिब्रेशन

इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसननं टीम स्टोक्सचे प्रतिनिधित्व करताना दोन विकेट्स घेतल्या ...

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका: विंडीजचे खेळाडू लावणार ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ लोगो - Marathi News | Test series against England: West Indies players to wear 'Black Lives Matter' logo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका: विंडीजचे खेळाडू लावणार ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ लोगो

क्रिकेटमध्ये वर्णद्वेषाला थारा नको. डोपिंग आणि भ्रष्टाचार याप्रमाणे वर्णद्वेष हादेखील गुन्हाच असल्याचे मत होल्डरने व्यक्त केले. ...

Coronavirus: इंग्लंड दौऱ्याआधीच पाकिस्तानला धक्का; दहापैकी तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus: Pakistan hit before England tour; Three out of ten players are corona positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus: इंग्लंड दौऱ्याआधीच पाकिस्तानला धक्का; दहापैकी तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

दरम्यान २० खेळाडू आणि ११ जणांचा सपोर्ट स्टाफ आज रविवारी इंग्लंडकडे रवाना होणार आहे. ...

डेफ्रिटासला मिळाली होती जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Defritas had received death threats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेफ्रिटासला मिळाली होती जिवे मारण्याची धमकी

इंग्लंडकडून ४४ कसोटीत १४० तसेच १०३ वन डेत ११५ गडी बाद करणारा ५४ वर्षांचा डिफे्रटास म्हणाला,‘जिवे मारण्याची वारंवार धमकी मिळाल्यामुळेच माझी आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार लहान ठरली. ...

पाकिस्तानात चाललंय काय? मोहम्मद हाफिजचा कोरोना रिपोर्ट 72 तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह - Marathi News | Mohammad Hafeez ‘Covid-19 positive’ again as per PCB facilitated re-test - Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानात चाललंय काय? मोहम्मद हाफिजचा कोरोना रिपोर्ट 72 तासांत पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह

72 तासांत हाफिजचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह-निगेटिव्ह-पॉझिटिव्ह आल्यानं आता चर्चेला उधाण आले आहे. ...

गोलमाल है भाई...! काल कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला पाकिस्तानचा खेळाडू आज झाला निगेटिव्ह - Marathi News | Mohammad Hafeez, who tested positive for COVID19 yesterday, test privately and that test has come out NEGATIVE  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलमाल है भाई...! काल कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला पाकिस्तानचा खेळाडू आज झाला निगेटिव्ह

आतापर्यंत 29 पैकी  10 खेळाडूंना कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे ...