लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

India vs England 3rd Test Live: हे लीड्स आहे, कोलकाता नाही!, कमबॅकच्या तयारीत असलेल्या विराटसेनेला नासिर हुसेनने डिवचले  - Marathi News | India vs England 3rd Test Live: Nasser Hussain says It's Leeds, not Kolkata! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे लीड्स आहे, कोलकाता नाही!, कमबॅकच्या तयारीत असलेल्या भारताला इंग्लंडच्या माजी कर्णधाराने डिवचले

India vs England 3rd Test Live Update: लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज चिवट फलंदाजीचे प्रदर्शन करत असताना इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी भारताला डिवचले आहे. ...

इंग्लंडमध्ये कामासाठी कैदी(च) हवेत! - Marathi News | Prisoners need for work in England! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इंग्लंडमध्ये कामासाठी कैदी(च) हवेत!

इंग्लंडसारखे देश आजही ही संकल्पना राबवीत आहेत. या योजनेचे अनेक ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून आले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनेकांसमोर ‘पुढे काय?’ असा प्रश्न निर्माण होतो. अनेकांना समाज लगेच स्वीकारत नाही, तर बऱ्याच जणांपुढे जगण्याचाच प्रश्न उभा राह ...

Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डो पुन्हा मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात, तीन वर्षांत युव्हेंट्स क्लब सोडला - Marathi News | Cristiano Ronaldo completes stunning move to Manchester United from Juventus | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मोठी बातमी; ख्रिस्तियानो रोनाल्डो ११ वर्षांनंतर मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळणार

ख्रिस्तियानो रोनाल्डोनं इंग्लिश प्रीमिअर लीगमधील मँचेस्टर सिटी क्लबला चकवा देत जुना क्लब मँचेस्टर युनायटेडच्या ताफ्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. ...

इंग्लंडच्या संघावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणून खेळाडूंनी घेतला 'हा' निर्णय! - Marathi News | England players are wearing black armbands today to honour the passing of our former captain Ted Dexter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या संघावर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणून खेळाडूंनी घेतला 'हा' निर्णय!

ind vs eng 3rd test live updates cricket match score : भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाआधी यजमानांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ...

IND vs ENG 3rd Test : मोहम्मद सिराजला डिवचायला गेले अन् इंग्लंडचे फॅन्स स्वतःच्याच तोंडावर आपटले, पाहा नेमके काय घडले - Marathi News | IND vs ENG 3rd Test : Crowd asking Mohammed Siraj what is the score and he replied something like "1-0" in the series | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट : मोहम्मद सिराजला 'ट्रोल' करणं पडलं महागात, इंग्लंडच्या फॅन्सची जगासमोर गेली इभ्रत!

ind vs eng 3rd test live updates cricket match score : तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडचा संघ उजवा ठरला. ...

इंग्लंडला धक्का : मार्क वूड तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर - Marathi News | England vs India: Mark Wood out of third Test With Shoulder Injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडला धक्का : मार्क वूड तिसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर

खांद्याच्या दुखापतीने बेजार. वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली लीड्समध्ये वूड संघासोबत असणार आहे. ३१ वर्षांच्या वूडला उजव्या खांद्याला दुखापत असून वैद्यकीय पथक २९ ऑगस्ट रोजी दुखापतीची समीक्षा करणार आहे. वूडने लॉर्ड्स कसोटीत पाच गडी बाद केले होते.  ...

इंग्लंडच्या राणीच्या नात सुनेलाही छळतो 'मॉम गिल्ट';तेच नोकरी करणाऱ्या प्रत्येक आईचं दुःख.. - Marathi News | Duchess of Cambridge, Kate Middleton's statement about "Mom Guilt" | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इंग्लंडच्या राणीच्या नात सुनेलाही छळतो 'मॉम गिल्ट';तेच नोकरी करणाऱ्या प्रत्येक आईचं दुःख..

जगातील सर्वात चर्चित महिलांपैकी एक असणाऱ्या आणि राजघराण्याच्या सदस्य असणाऱ्या डचेस ऑफ केंब्रिज प्रिन्सेस केट मिडलटन यांनी "मॉम गिल्ट" विषयी केलेलं एक विधान प्रचंड व्हायरल झालं आहे. ...

IND vs ENG : इंग्लंडला धक्का, लॉर्ड्स कसोटीत ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची तिसऱ्या कसोटीतून माघार! - Marathi News | IND vs ENG : Mark Wood has been ruled out of the third Test against India due to shoulder injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : इंग्लंडला धक्का, लॉर्ड्स कसोटीत ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची तिसऱ्या कसोटीतून माघार!

India vs England : टीम इंडियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशा पिछाडीवर गेलेल्या यजमान इंग्लंडच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. ...