लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

अविश्वसनीय! इंग्लंडच्या बेन डकेटने ठोकलं विक्रमी दीडशतक; ऑस्ट्रेलियन गोलंदाज झाले हतबल - Marathi News | Unbelievable England Ben Duckett creates history becomes first batter to score 150 runs in Champions Trophy Eng vs Aus | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अविश्वसनीय! इंग्लंडच्या बेन डकेटने ठोकलं विक्रमी दीडशतक; ऑस्ट्रेलियन गोलंदाज झाले हतबल

Ben Duckett Century, ENG vs AUS Champions Trophy 2025: इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ३५२ धावांचे आव्हान दिले आहे ...

AUS vs ENG : सलामीवीर बेन डकेटचा शतकी तोरा; १००० धावांचा टप्पा गाठत खास रेकॉर्डही केला सेट - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Australia vs England 4th Match Ben Duckett Slams Third ODI Ton First In ICC Tournaments See Record And Stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs ENG : सलामीवीर बेन डकेटचा शतकी तोरा; १००० धावांचा टप्पा गाठत खास रेकॉर्डही केला सेट

संघ अडचणीत असताना दबावात ठोकली दमदार सेंच्युरी ...

डोन्ट व्हरी आय एम 'कॅरी'! अ‍ॅलेक्सनं हवेत उडी मारुन एका हातात पकडलेला झेल बघाच (VIDEO) - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Alex Carey Pulls Off Stunning One Handed Catch To Dismiss Phil Salt During AUS vs ENG Match Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डोन्ट व्हरी आय एम 'कॅरी'! अ‍ॅलेक्सनं हवेत उडी मारुन एका हातात पकडलेला झेल बघाच (VIDEO)

 अ‍ॅलेक्स कॅरी सुपरमॅन झाला. त्याने हवेत उडी मारत एका हातात अविश्वसनिय असा झेल पकडत सॉल्टच्या खेळीला ब्रेक लावला.  ...

मोठी चूक..! ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मॅचआधी लाहोरच्या मैदानात वाजलं भारताचे राष्ट्रगीत; नेमकं काय घडलं? - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Indian National Anthem instead of Australia’s before AUS vs ENG match At Gaddafi Stadium Lahore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी चूक..! ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मॅचआधी लाहोरच्या मैदानात वाजलं भारताचे राष्ट्रगीत; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. ...

AUS vs ENG :ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्मिथनं टॉस जिंकून घेतली बॉलिंग; इंग्लंड सेट करणार टार्गेट - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Australia vs England 4th Match Australia Captain Steve Smith Won Toss And Opted To Field Gaddafi Stadium Lahore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs ENG :ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्मिथनं टॉस जिंकून घेतली बॉलिंग; इंग्लंड सेट करणार टार्गेट

जर ही लढाई ३०० पारची झाली तर... ...

इंग्लंडमध्ये १५५ वर्षांपूर्वी झळकले कोल्हापुरातील 'राजाराम'; इतिहासाचा साक्षीदार जपण्याची गरज - Marathi News | Information about the building of Main Rajaram High School in Kolhapur 155 years ago with a photograph published in an England newspaper | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इंग्लंडमध्ये १५५ वर्षांपूर्वी झळकले कोल्हापुरातील 'राजाराम'; इतिहासाचा साक्षीदार जपण्याची गरज

संदीप आडनाईक कोल्हापूर : मेन राजाराम हायस्कूलचा १५५ वा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव आज, मंगळवारी साजरा होत आहे. वृत्तपत्रात छायाचित्र छापून ... ...

Maval Rose Farming : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त मावळातून दोन कोटी गुलाब सातासमुद्रापार - Marathi News | Maval Rose Farming : Two crore roses from Maval sent different country on the occasion of 'Valentine's Day' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maval Rose Farming : 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त मावळातून दोन कोटी गुलाब सातासमुद्रापार

मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी असून, 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त यंदा सुमारे दोन कोटी फुलांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात झाली आहे. ...

'लंडनमध्ये घरांचा भाव काय?', विराट कोहली - केविन पीटरसनमध्ये नेमक्या काय रंगल्या गप्पा? - Marathi News | kevin pietersen reveals conversation with virat kohli while fielding Ind vs Eng 2nd ODI London real estate rates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लंडनमध्ये घरांचा भाव काय?', विराट कोहली - केविन पीटरसनमध्ये नेमक्या काय रंगल्या गप्पा?

Virat Kohli Kevin Pietersen Gossip, IND vs ENG 2nd ODI : व्हायरल फोटोवरून केविन पीटरसनला विचारला सवाल, त्यानेही दिलं धमाल उत्तर ...