धक्कादायक म्हणजे या लोकांनी त्यापूर्वी हॉटेलपासून जवळच असलेले रिसॉर्ट बुक केले होते. परंतू त्यांचे वर्तन पाहून त्याच्या मालकाने त्यांना तेथून हाकलले होते. ...
ब्रिटेनमध्ये स्पीलप्लॅट्झ नावाचे एक गाव आहे. येथील लोकांनी जवळपास 94 वर्षांपासून कपडे न घालता रहायचे ठरवले आहे. हे गाव हर्टफोर्डशायरच्या ब्रिकेटवुड जवळ आहे. ...