इंग्लंड, मराठी बातम्या FOLLOW England, Latest Marathi News
Pokemon Cards Collection Auction: एका व्यक्तीने 1990 पासून ते 2000 पर्यंतचे प्रसिद्ध ॲनिमेटेड सिरीज पोकेमॉनची सर्व कार्ड्स गोळा केली होती ...
पाकिस्तानी संघ ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या आधी आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्ध मालिका खेळणार आहे. ...
UK Britain heaviest man Jason Holton dies: जेसन दररोज सामान्य माणसापेक्षा ४ पट म्हणजे दिवसाला १० हजार कॅलरी असलेले अन्न खात होता ...
इंग्लंड रग्बी युनियनचे प्रशिक्षक स्टीव्ह बोर्थविक यांनीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला होता. ...
बेकरने मे २०२२ मध्ये न्यू रोड येथे डरहम विरुद्ध एका षटकात ३४ धावा केल्या. त्यात पाच षटकार आणि एक चौकारचा समावेश होत्या. ...
T20 World Cup 2024 Semi-finalist : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...
भारतात सध्या आयपीएलचा सतरावा हंगाम खेळवला जात आहे. ...
कोकणच्या हापूसला परदेशातूनही मागणी वाढत असून, आंबा निर्यातीचे प्रमाण वाढले आहे. आत्तापर्यंत परदेशात ७३५.५३२ मेट्रिक टन आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. परदेशात आंब्याला मागणी असल्याने दर टिकून असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ...